MPSC Strike : एमपीएसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यभरात आंदोलनाची हाक
एमपीएसीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आज राज्यभरात आंदोलनाची हाक दिली आहे. युवक काँग्रेसचे पदाधिकारीदेखील या आंदोलनात सहभागी झाले होते.. पुणे, औरंगाबाद, नागपुरात विद्यार्थ्यांनी आंदोलन केलंय.. राज्य सेवा परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर उतरले होते..