MPSC students Protest: 2020 च्या पूर्वपरीक्षेत काही प्रश्न रद्द केल्याने विद्यार्थ्यांचं आंदोलन

Continues below advertisement

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा २०२० या परीक्षेच्या पूर्वपरीक्षेतील काही प्रश्न थेट रद्द वगळण्यात आल्याने वाद निर्माण झाला आहे या विरोधात काही विद्यार्थ्यांनी न्यायालयात धाव घेतली आहे

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram