Ajit Pawar : 2 अपत्यांवर थांबा, पलटण थांबवू नका, अजित पवारांचा महिलांना सल्ला
abp majha web team
Updated at:
15 Jan 2023 06:15 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App2 अपत्यावर थांबा. जास्त पलटण वाढवू नका. वंशाच्या दिव्याच्या मागे लागू नका, अजित पवारांचा सल्ला,गरजू महिलांना कपड्यांचं वाटप करतांना विधान.