Ajit Pawar : उत्तम आरोग्य आणि तंदुरुस्त राहण्यासाठी दारू, सिगारेट, ड्रग्सपासून सर्वांनीच दूर रहा!

 पुणे शहर म्हणजे मिनी इंडिया. त्यामुळे सर्वांनीच सामंजस्याची भूमिका घ्यावी. अमोल मिटकरी यांच्या पुणे नामांतराबाबतच्या वक्तव्यावर अजित पवार यांची प्रतिक्रिया.  पिंपरी चिंचवडमध्ये अजित पवारांच्या हस्ते खाजगी रुग्णालयाचंही उद्घाटन.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola