MPSC Protest :एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं राज्यभरात आंदोलन, पुण्यात हजारहून अधिक विद्यार्थी जमले
एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचं राज्यभरात आंदोलन, परीक्षेच्या नवीन अभ्यासक्रमाविरोधात विद्यार्थी रस्त्यावर, नवीन अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करण्याची मागणी