Special Report Pune Trees Slaughter :रस्त्याचं रुंदीकरण,बाणेरमध्ये रस्त्याकडेच्या झाडांची कत्तल
Continues below advertisement
Special Report Pune Trees Slaughter :रस्त्याचं रुंदीकरण,बाणेरमध्ये रस्त्याकडेच्या झाडांची कत्तल
बातमी पुण्यातून.. पुणे शहर सिमेंटच्या जंगलाने वेढलं गेलंय. उंच उंच इमारतीच्या आडून कुठेतरी एखादच वृक्ष दिसतं.. आता तर रस्त्याच्या कडेला दिसणारी झाडंही नाहीशी झालीत.. रस्त्यातच्या रुंदीकरणादरम्यान झाडांवर कुऱ्हाड चालवली जातेय. कुठे घडतोय हा प्रकार? आणि झाडांची कत्तल का केली जातेय? पाहूया या रिपोर्टमधून.
Continues below advertisement