Special Report Pune : पेशवेकालीन शनिवारवाड्याची दुरवस्था जबाबदार कोण ? : ABP Majha
संपुर्ण हिंदुस्थानचा कारभार मराठ्यांनी जिथून पाहिला तो पुण्यातील शनिवारवाडा....देशविदेशातील पर्यटक हा वाडा पाहण्यासाठी गर्दी करतात... मात्र इथं आल्यावर इतिहासाच्या पाऊलखुणा शोधणाऱ्या पर्यटकांचा भ्रमनिरास होतो.. मराठी साम्राज्याच्या गौरवशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या शनिवारवाड्याची अशी अवस्था का झाली.. याला कोण जबाबदार पाहूया माझाचा स्पेशल रिपोर्ट