Plastic Bungalow | एक बंगला बने 'न्यारा', आर्किटेक्ट राजेंद्र इनामदारांची भन्नाट आयडिया | ABP Majha
प्लास्टिक बंदी जरी झाली असली तरी प्लास्टिक बाटल्यांचा वापर अगदी सर्रास होतो...त्यामुळे कचऱ्यांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांचा समावेश असतो, पण पुण्यातल्या एका अवलियानं प्लास्टिकच्या बाटल्यांपासून चक्क बंगला बांधलाय....सिंहगड किल्ल्याच्या पायथ्याशी बांधलेला हा बंगला कसा आहे,