Special Report | पुणेकरांच्या खिशाला कात्री, कॅन्टोनमेंटच्या टोलमध्ये दुप्पटीनं वाढ | ABP Majha
कारण पुणे कॅन्टोनमेंट टोल दुपट्टीनं वाढवण्यात आलाय...त्यामुळे पुणेकरांचा खिसा आता चांगलाच रिकामा होणार आहे. टोलवाढ नेमकी किती झाली आणि या दरवाढीनं प्रवाशांना कसा फटका बसणारे, पाहूयात