Hinjewadi Traffic | आयटी हब हिंजवडी ट्रॅफिकमुक्त कधी होणार? | ABP Majha
आयटी हब म्हणून हिंजवडीची ओळख आहे, पण सततच्या वाहतूक कोंडीनं हिंजवडी तितकंच बदनाम आहे, आता यावरच नवा पर्याय सरकारच्या विचारात आहे, मात्र त्याला होणारा शेतकऱ्यांचा विरोध आणि तांत्रिक बाबींमुळे हा नवा मार्ग कधी सुरू होणार, हा प्रश्नच आहे