Special Report | प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकरांचं काय झालं? पोलीस तपास सुरु
पुण्यातील पाषाणकर उद्योग समुहाचे प्रमुख गौतम पाषाणकर हे बुधवारी संध्याकाळपासून बेपत्ता झाल्याची तक्रार त्यांच्या कुटुंबियांनी पोलिसांकडे दिली आहे. त्याबरोबरच गौतम पाषाणकर यांनी सुसाईड नोट लिहिल्याचंही स्पष्ट झालं आहे. व्यवसायात झालेल्या नुकसानीमुळे आत्महत्या करत असल्याचं पाषाणकर यांनी या सुसाईड नोटमधे नमुद केलं आहे.