Murder for Tattoo | टॅटू काढण्यावरून वाद,मित्राकडून दुसऱ्या मित्राची गळा दाबून हत्या |Special Report
सेलिब्रेटींसह सामान्यांच्या शरीरावरील टॅटू काहीनाकाही विचार करूनच गोंदले जातात. या टॅटूवरून समाजात वेगवेगळ्या चर्चा ही रंगतात. पण याच टॅटूमुळं आज पिंपरीत एकाची हत्या झालीए. काय आहे हत्येमागचं कारण पाहुयात या रिपोर्टमधून.