Pune : 'वारीचे रंग' रांगोळीत चित्रबद्ध; सोमनाथ भोंगळे आणि सहकाऱ्यांनी साकारली 3 डी रांगोळी
Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील सासवडमध्ये वारीचे रंग रांगोळीत साकारण्यात आले आहेत. 3D रांगोळाच्या माध्यमातून सोमनाथ भोंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी वारीच्या आठवणींना उजाळा दिला आहे. सलग दुसऱ्या वर्षा कोविड संकटामुळे यंदादेखील वारीला परवानगी नाही, परंतु वारीच्या आठवणींना उजाळा देणाऱ्या सोमनाथ भोंगळे आणि त्यांच्या सहकाऱ्यांची ही रांगोळी मात्र चर्चेचा विषय ठरत आहे.
Continues below advertisement
Tags :
Pune News Latest Marathi News Abp Majha Pune Latest Update Trending News Marathi News Pandharpur Wari ABP Maza Local News Top News Top Marathi News ABP Majha ABP Majha Video 3D Rangoli Somnath Bhongle