Diwali 2021 : दिवाळीनिमित्त सिंहगड किल्ल्याला आकर्षक रोषणाई, पाहा किल्ल्याची काही खास दृश्यं...
यंदा दिवाळीत कठोर निर्बंध नसल्याने देशभरात दिवाळीची जोरदार तयारी सुरू आहे. यानिमित्त सिंहगड किल्ल्यालाहीआकर्षक आणि रंगीबेरंगी विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. गडकिल्ले संवर्धन संस्थेच्या वतीनंही रोषणाई करण्यात आली आहे. ABP माझाच्या प्रेक्षकांसाठी ही खास दृश्यं...