Shri Ram Mandir Date :विद्वान पंचांगकर्त्यांवर मुहूर्ताची जबाबदारी,पुण्यातील गौरव देशपांडेंचा समावेश

Continues below advertisement

अयोध्येतील श्रीरामाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त काढण्याची जबाबदारी देशातील काही विद्वान पंचांगकर्ते यांना दिली होती. त्यात पुण्यातील गौरव देशपांडे यांचा देखील समावेश होता. मुहूर्त काढताना तारीख, वेळ तिथी, नक्षत्र आदी बाबींचा रीतसर अभ्यास केला जातो. एप्रिल महिन्यात हे काम त्यांच्याकडे सोपवण्यात आलं होतं. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram