Dagdusheth Halwai Ganpati Aarti : पुण्यातील दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात आरती : ABP Majha
abp majha web team
Updated at:
31 Aug 2022 12:41 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appयावर्षी दगडूशेठ हलवाईसाठी यंदा पंच केदार मंदिराची हुबेहुबे प्रतिकृती उभारण्यात आलीय..याकरिता मंदिरात ७० ते ८० झुंबरांचा वापर करण्यात आला आहे तर १.२५ लाख दिव्यांची आरास करण्यात आली आहे. दुपारी प्रतिष्ठापना झाल्यानंतर भाविकांसाठी २४ तास दर्शन खुले राहणार आहे..