Pune : सावित्रीबाई फुले विद्यापीठात अश्लील रॅप साँगचं शुटिंग, शुभम जाधववर गुन्हा दाखल
Continues below advertisement
सावित्रीबाई फुले विद्यापीठात अश्लील रॅप साँगचं शुटिंग झाल्याने शुभम जाधववर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर परवानगी मिळालीच कशी असा सवाल केला जातोय
Continues below advertisement