
Pune Bus Fire : पुणे- नगर शास्त्रीनगर चौकात शिवशाही बसला आग, प्रवाशांना बसमधून बाहेर काढण्यात यश
Continues below advertisement
Pune Bus Fire : पुणे नगर रस्त्यावर येरवडा परिसरातील शास्त्रीनगर चौकात शिवशाही बसला आग लागली आहे..यामध्ये सगळे प्रवाशांना सुखरूप बाहेर काढण्यात आला आहे..अग्निशामक दादाला या संदर्भातली माहिती देण्यात आली आहे.. अजून अग्निशामक दलाच्या गाड्या भेटा सगळी पोहोचलेले नाहीत...
Continues below advertisement