Pune : Kirit Somaiya यांच्यावर हल्ला करणारे शिवसैनिक शरण, शिवाजीनगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर

Continues below advertisement

पुणे महापालिकेच्या पायऱ्यांवर किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी, ज्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत ते आज पोलिसांसमोर हजर होताहेत... शिवसेनेचे पुणे शहराध्यक्ष संजय मोरे आणि त्यांचे सहकारी शिवाजी नगर पोलीस ठाण्यात स्वतःहून हजर झालेत...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram