Shivsena Party Workers Meet Amit Shah : अमित शाह शिवसैनिकांना म्हणतात उद्धवजी मान गए आप क्यो नही?

मुंबई : बंगळुरू (Bangalore  ) येथे छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांच्या पुतळ्याची विटंबना करणारी घटना नुकतीच घडली आहे. या घटनेनंतर देशभरात संतापाची लाट निर्माण झाली आहे. दोषींवर कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी करत अनेक ठिकाणी आंदोलने करण्यात येत आहेत. दरम्यान, या प्रकरणी आतापर्यंत पोलिसांनी सात जणांना अटक केली असून या संशयीत आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola