Pimpri - Chinchwad : महापालिकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेना नते श्रीरंग बारणे यांची EDकडे तक्रार
Continues below advertisement
पिंपरी-चिंचवड महापालिकेतील कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी ईडीकडे तक्रार केली आहे. शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांनी दिल्लीच्या ED कार्यालयात जाऊन तक्रार दाखल केली आहे. स्मार्ट सिटी प्रकल्पात 700 कोटी रुपयांचा
घोटाळा झाल्याचा आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केला होता. ज्या दोन कंपन्यांना कंत्राट दिलं त्यात भाजप आमदार प्रसाद लाड यांच्या कंपनीचाही समावेश आहे.
Continues below advertisement
Tags :
ED Chinchwad Shrirang Barne Pimpri - Chinchwad Municipal Corporation PPMC Pimpri - Chinchwad Municipal Corporation Scam Pimpri - Chinchwad Municipal Corporation 700 Crore Scame Pimpri - Chinchwad 700 Crore Sanjay Raut Letter To Kirit Somaiya Shrirang Barne At ED