Shivkalin Nani Pune : शिवकालीन नाण्याचा इतिहास ते मुल्यांकन; माझाचा खास रिपोर्ट
Continues below advertisement
छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात चलनाला अधिक महत्व होतं. महाराजांच्या काळातली नाणी कशी होती याचीही उत्सुकता प्रत्येकाला असते. शिवरायांच्या काळातले व्यवहार कसे चालायचे? असाही प्रश्न तुम्हालाही पडला असेलच. याच प्रश्नांची उत्तरं जाणून घेतलीयेत आमचा प्रतिनिधी सिद्धेश ताकवले यानं पाहुयात.
Continues below advertisement