शिवाजीनगर पोलिस कॉलनीत सुविधा नाही. दोन दिवसाला एकदा पाणी येते. पोलिस कॉलनीत 500 हून अधिक कुटुंब वास्तव्यास आहे.