Shirur Women harassment | पीडितेला न्याय मिळवून देण्यासाठी आम्ही कटिबद्ध: स्थानिक खासदार अमोल कोल्हे
विनयभंगाचा विरोध केल्याने आरोपीने केलेल्या मारहाणीत महिलेचे दोन्ही डोळे निकामी झाल्याची घटना पुण्यात घडली आहे. पुण्याच्या शिरुर तालुक्यातील न्हावरे गावात मंगळवारी (03 नोव्हेंबर) रात्रीच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला.