Shirur Pune Accident : सहा सेकंद उशीर झाला आणि शेकडो प्रवाशांचे प्राण वाचले!

Continues below advertisement

Shirur Accident CCTV : डिव्हायडर ओलांडला, सलूनमध्ये घुसला, शिरुरमध्ये ट्रेलरचा भीषण अपघात!
पुणे-अहमदनगर राष्ट्रीय महामार्गावरील सरदवाडी ता शिरूर येथे  रविवारी रात्री भरधाव येणारा लांब पल्ल्याचा ट्रेलर पुणे कडून अहमदनगर कडे जाताना ड्रायव्हरचा ताबा सुटल्यामुळे थेट रस्ता ओलांडून सलून च्या दुकानांमध्ये घुसला

 सदर परिसर हा लोकवस्तीचा असून रात्रीची वेळ असल्यामुळे सलून व्यवसायिक हे आपले दुकान बंद करून घरी गेले होते 

वर्दळीच्या या ठिकाणी घटनेवेळी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

या अपघातामध्ये सलोन व्यवसायिकाच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले

वर्दळीच्या या ठिकाणी घटनेवेळी कोणी नसल्याने मोठा अनर्थ टळला. दरम्यान, अपघाताचा मोठा आवाज झाल्यानंतर नागरिकांसह व्यावसायिकांनी घटनास्थळाकडे धाव घेतली.

या अपघातामध्ये सलोन व्यवसायिकाच्या दुकानाचे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram