Shirur Lok Sabha : कोल्हेंच्या पराभवाचं चॅलेंज अजितदादा पूर्ण करणार? अजितदादांकडे उमेदवार नाही?
abp majha web team
Updated at:
16 Mar 2024 12:01 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशिरूर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांचा पराभव करणार असा इशारा काहीच दिवसांआधी अजित पवारांनी दिला होता. पण हे चॅलेंज पूर्ण करण्यासाठी अजित पवारांकडे त्या तुलनेतील उमेदवार आहे का? असेल तर मग अद्याप त्या उमेदवाराचं नाव समोर का आलं नाही? असे अनेक प्रश्न उपस्थित होतायत. शिंदे गटातील माजी खासदार शिवाजी आढळरावांना अजित पवार उमेदवारी देतील अशी चर्चा आहे, पण स्वपक्षीय त्यांचा प्रचार करतील का? हाही प्रश्नच आहे..