Shinde सरकारविरोधात राष्ट्रवादीचं आंदोलन, Foxconn गेलं विरोधक आक्रमक : ABP Majha

वेदांता-फॉक्सकॉन मुद्द्यावरुन राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेने आंदोलन करत राज्य आणि केंद्र सरकारचा निषेध नोंदवलाय. पुण्यात राष्ट्रवादीनं लॉलीपॉप आंदोलन केलंय. लॉलीपॉप दाखवून राष्ट्रवादीचे कार्यकर्ते सरकारचा निषेध केलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्राला लॉलीपॉप दिला म्हणून पुण्यातील बालगंधर्व चौकात राष्ट्रवादी काँग्रेस लॉलीपॉप आंदोलन केलं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे उपस्थित होत्या.. तर मुंबईत युवासेनेने स्वाक्षरी मोहीम राबवून सरकारचा निषेध नोंदवला  

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola