Shashikant Ghorpade Missing :राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता, नीरा नदीपात्रात शोध सुरु
राज्याचे पणन सहसंचालक शशिकांत घोरपडे बेपत्ता झालेत. त्यांनी नीरा नदीत उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त केला जातोय. सध्या नीरा नदी पात्रात शशिकांत घोरपडेंचा शोध सुरु आहे.