Sharad Pawar meets MPSC Protestors : पुण्यात MPSCच्या आंदोलक विद्यार्थ्यांची शरद पवारांनी घेतली भेट
Continues below advertisement
MPSC Student Protest : पुण्यातील झाशीची राणी लक्ष्मीबाई चौकात एमपीएससीच्या (MPSC) विद्यार्थ्यांचं आंदोलन सुरुच आहे. जोपर्यंत लेखी आदेश निघत नाही तोपर्यंत मागे हटणार नसल्याची भूमिका विद्यार्थ्यांनी घेतली आहे. दरम्यान, काल रात्री उशीरा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी आंदोलक विद्यार्थ्यांची भेट घेतली. त्यानंतर आंदोलन स्थळावरुनच शरद पवार यांनी मुख्यमंत्र्यांशी विद्यार्थ्यांच्या मागण्याबाबत फोनवरुन संवाद देखील साधला होता. मात्र, त्यानंतरही विद्यार्थ्यी आंदोलनावर ठाम आहेत.
Continues below advertisement