Vaccine on Corona | कोरोनावरील लस भारतात तयार होणार! 'सीरम' इन्स्टिट्यूटचे अदर पुनावाला यांची माहिती
Continues below advertisement
कोरोनाशी लढणारी लस आता भारतात तयार होण्याची शक्यता निर्माण झाली आहे, कारण पुण्यातल्या सीरम इन्स्टिट्यूटनं ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीसोबत संशोधन करुन हे काम सुरु केलं आहे. सीरम इन्स्टिट्युटचे सीईओ अदर पुनावाला यांनी ही माहिती दिली आहे.
Continues below advertisement