Dr. Shreeram Lagoo | रंगभूमाच्या 'नटसम्राट'ला अखेरचा निरोप | पुणे | ABP Majha
ज्येष्ठ रंगकर्मी, विचारवंत डॉ. श्रीराम लागू यांच्या पार्थिवावरवर येथील वैकुंठ स्मशानभूमीत आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शुक्रवारी दुपारच्या सुमारास त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. शासनाच्यावतीने सांस्कृतिक कार्य आणि राजशिष्टाचार मंत्री सुभाष देसाई यांनी त्यांच्या पार्थिवावर पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली.