BJP Strike Against Ajit Pawar : भाजपच्या आंदोलनानंतर अजित पवारांच्या घराबाहेरच्या सुरक्षेत वाढ

अजित पवारांनी संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात पुण्यात भाजपचं आंदोलन करण्यात आलं आहे.  खंडोजी बाबा चौकात अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यानंतर अजित पवारांच्या घराबाहेरची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola