Pune 144 : पुणे ग्रामीण भागात पुढील सात दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश, कलम 144 लागू
Continues below advertisement
अमरावती, नांदेड येथे घडलेल्या दंगलीच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कलम 144 लागू करण्यात आला आहे. पुण्याचे जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी हे आदेश दिला असून, पुणे ग्रामीण भागात पुढील सात दिवसांसाठी जमावबंदीचे आदेश देण्यात आला आहे.
Continues below advertisement