Satara ISIS News : आयसिसचा कट, साताऱ्यात लूट! सोन्याच्या दुकानावर दरोडा टाकत टेरर फंडिंंग

Continues below advertisement

पुण्यातील ISIS दहशतवादी प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. गेल्या वर्षी पुणे पोलिसांनी दोन दहशतवाद्यांना पकडले होते. या दहशतवाद्यांच्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली आहे.  पकडलेल्या दोन दहशतवाद्यांनी साताऱ्यातील सोन्याचे दुकान लुटलं होतं अशा कबुली या दहशवाद्यांनी दिली आहे. पाहा रिपोर्ट...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram