Sanjay Shirsat vs Sushma Andhare:संजय शिरसाट यांना न्यायालयाचं समन्स,अंधारेंकडून अब्रूनुकसानीचा दावा
Continues below advertisement
संजय शिरसाट यांना पुणे सत्र न्यायालयाचं समन्स
शिरसाटांना 13 जुलैला न्यायालयात हजर राहण्याचे आदेश
सुषमा अंधारेंचा शिरसाटांवर 03 रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावा
Continues below advertisement