Pune Electronics Shop Blast : सहकारनगरमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या दुकानात स्फोट, 2 जण जखमी
पुण्यात सहकारनगरमध्ये शनिवारी रात्री इलेक्ट्रॅानिक्स दुकानात झालेल्या स्फोटाचा एटीएसकडून तपास सुरु,स्फोटात झालेलं नुकसान पाहता तपास यंत्रणांना संशय.