Rupali Patil Resign : मनसे नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे यांचा पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा
मनसेच्या माजी नगरसेविका आणि प्रवक्त्या रुपाली पाटील ठोंबरे यांनी मनसेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून तीन दिवस पुणे दौऱ्यावर असतानाच रुपाली पाटील यांनी राजीनामा दिला आहे.
Tags :
Raj Thackeray MNS Rupali Thombare Patil Rupali Thombare Patil Mns Rupali Thombare Patil Raj Thackeray Rupali Thombare Patil Pune