Corona Vaccine : महाराष्ट्रभर लसीचा काळाबाजार सुरु असू शकतो : RTI कार्यकर्ते विवेक वेलणकर 'माझा'वर
दरम्यान औरंगाबादमधला प्रकार हे हिमनगाचं टोक असू शकतं... महाराष्ट्रभर लशीचा काळाबाजार सुरु असू शकतो अशी शक्यता पुण्यातले सामाजिक आणि माहिती अधिकार कार्यकर्ते विवेक वेलणकर यांनी व्यक्त केली आहे.. ते नेमकं काय म्हणाले आहेत, पाहुयात