Scholarship Scheme Scam | आदिवासी, ओबीसी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत 2100 कोटींचा घोटाळा
राज्यातील ओबीसी आणि आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिष्यवृत्तीत तब्बल 2100 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचं उघड झालं आहे. 2010 ते 2016 काळात शिष्यवृत्तीत हा गैरव्यवहार झाल्याचं तीन आयपीएस अधिकाऱ्यांच्या चौकशी समितीच्या अहवालातून समोर आलं आहे.
Tags :
Scholership Scholarship Scam Social Justice Ministry Scholarship Scheme Scam Vijay Vadettiwar Tribal Obc Scam Students