Rohit Pawar Pune Office : रोहित पवारांचं पुण्यातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न,हडपसरमध्ये गुन्हा दाखल
abp majha web team
Updated at:
16 Jul 2023 06:53 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appआमदार रोहित पवार यांचं पुण्यामधील हडपसर परिसरातील कार्यालय जाळण्याचा प्रयत्न, अज्ञात आरोपी विरोधात हडपसर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल.