Rohit Pawar : गुंड,दडपशाहीच्या मागे नं राहता; लोकं स्वाभिमानासोबत - रोहित पवार

Continues below advertisement

Rohit Pawar : गुंड,दडपशाहीच्या मागे नं राहता; लोकं स्वाभिमानासोबत - रोहित पवार  ारामती लोकसभा मतदार संघात आमचे कार्यकर्ते पदाधिकारी बूथ वर काम करत आहे.195 बूथ आहे तशी माहिती देखील पोलिसांना दिल्या आहे.आत्ता पर्यंत 250 तक्रारी आल्या आहे तर पैसे वाटपाचे 18 ,शिवीगाळ चे 8,evm 38,तर बोगस मतदार देखील झालं आहे.  लोकांकडून चांगल प्रतिसाद मिळत आहे. गुंड,दडपशाही या मागे न राहता लोक स्वाभिमानाच्या मागे आहे.  सर्व तक्रारी च अभ्यास केला असता जास्तीत जास्त तक्रारी या बारामती मधून   अजित पवार यांनी जास्त लक्ष बारामती विधानसभा वर   निवडणूक आपण हारलो आहे अस त्यांना वाटत आहे   दत्ता भरणे..त्यांनी विधानसभेत ही भाषा वापरली तर...

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram