Supriya Sule : चिंचवड पोटनिवडणुकीबाबत मविआकडून दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल
चिंचवड पोटनिवडणुकीबाबत महाविकास आघाडीकडून दोन दिवसांत चित्र स्पष्ट होईल, मात्र त्याआधी तर्कवितर्क लावणार नाही असं वक्तव्य राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केलंय. त्याचसोबत देवेंद्र फडणवीस यांच्या आरोपांवरही सुळेंनी प्रतिक्रिया दिलीय
Tags :
By Election MP Supriya Sule Chinchwad Devendra Fadnavis Devendra Fadnavis Nationalist Logic Mahavikas Aghadi By-election Clear Picture