आंबिल ओढामध्ये डीपी प्लॅननुसार पुणे महापालिकेची कारवाई,केदार असोसिएटच्या प्रताप निकमांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
पुणे : पुण्यातील आंबिल-ओढा परिसरातील पुणे महापालिकेने अतिक्रमणाविरोधात कारवाई केली. ऐन पावसाळ्यात आणि कोरोना संसर्गात केलेल्या कारवाईविरोधात संताप व्यक्त करण्यात येत आहे. या कारवाईविरोधात आक्रमक झालेल्या काही स्थानिक नागरिकांनी आत्मदहनाचाही प्रयत्न केला. शिवाय पोलीस आणि स्थानिकांमध्ये झटापटही झाली. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी या ठिकामी मोठा फौजफाटा तैनात केला आहे.
Continues below advertisement
Tags :
Pune News Ncp Sanjay Kakade Pune Mayor PMC Commissioner BJP Pune Municipal Corporation Pune Ambil Odha Ambil Odha Encroachment Ambil Odha Slum Ambil Odha Flood PMC Action On Ambil Odha Encroachment Kedar Associates Kedar Builder