Serum Institute fire | सीरम इन्स्टिट्यूट आग प्रकरणी स्थानिक आमदार चेतन तुपे यांची प्रतिक्रिया
Continues below advertisement
देशभरात कोरोना लस पुरवणाऱ्या पुण्याच्या सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आग लागली आहे. BCG लस बनवण्याच्या इमारतीला आग लागलेली आहे. ज्या ठिकाणी बी सी जी लस बनवली जाते त्या ठिकाणी आग लागली आहे. सीरम इन्स्टिट्यूटचा हा मांजरी भागातील नवीन प्लांट आहे. अग्निशामक दलाच्या दहा गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत.आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.
Continues below advertisement
Tags :
MP Girish Bapat Deputy Chief Minister Of Maharashtra Maharashtra Chief Minister Pune Serum Institute Fire Serum Institute Breaking News Serum Institute Fire News Serum Institute Fire Pune News Serum Institute Fire In Pune