Rashmi Shukla : रश्मी शुक्लांवरील फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा चौकशी करा, पुणे सत्र न्यायालयाचे आदेश
रश्मी शुक्लांवर गुन्हा दाखल असलेल्या फोन टॅपिंग प्रकरणाची पुन्हा नव्याने चौकशी करण्याचे पुणे सत्र न्यायालयाचे आदेश दिलेत. पुणे पोलीसांनी क्लोजर रिपोर्ट सादर करताना न्यायालयात जमा केलेली कागदपत्रं पुन्हा तपास अधिकाऱ्याकडे सोपवण्याचे न्यायालयाचे आदेश दिलेत. रश्मी शुक्लांच्या अडचणी यामुळे आणखीन वाढणार आहे.