ABP News

RBI Repo Rate : रेपोरेट आणि व्याजदरात कोणताही बदल नाही : RBI गव्हर्नर शक्तिकांत दास यांचा दावा

Continues below advertisement

Repo Rate Unchanged : भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) च्या चलनविषयक धोरण समितीच्या (MPC) बैठक पार पडली. 8 ऑगस्टपासून सुरू झालेल्या सहा सदस्यीय एमपीसीच्या बैठकीत घेतलेल्या निर्णयांची माहिती गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी दिली आहे. ते म्हणाले की, यावेळीही पॉलिसी रेट म्हणजेच, रेपो रेट कायम ठेवण्यात आला आहे. म्हणजेच, सध्या रेपो रेट 6.5 टक्केच असणार आहे. त्यामुळे सर्वसामान्यांची चिंता काहीशी दूर झाली आहे. गृहकर्ज (Home Loan) किंवा वाहन कर्ज  (Auto Loan) घेणाऱ्यांवर ईएमआयचा बोजा वाढणार नाही.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram