Ravindra Dhangekar on Chavan : BJP महासत्ता नाही कमकुवत पक्ष, Congress 100 वेळा फुटली तरी पक्ष भक्कम

नेता गेला तरी मतदार जात नाही, काँग्रेस आतापर्यंत 100 वेळा फुटली तरी पक्ष भक्कम, आमदार रविंद्र धंगेकरांची अशोक चव्हाणांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया, भाजप महासत्ता नाही तर कमकुवत पक्ष असल्याचीही टीका. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola