Ravindra Dhangekar यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल | Pune Congress
Continues below advertisement
Ravindra Dhangekar यांच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल | Pune Congress
काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकरांविरोधात गुन्हा दाखल, शासकीय कर्मचाऱ्याला शिवीगाळ, कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा, पुण्यात पाण्याच्या टाकीच्या उद्घाटनावरुन धंगेकर आणि पालिका अधिकाऱ्यांमध्ये वाद झाला होता.
Continues below advertisement