Pune University Shubham Jadhav Rap : शिव्या देणं गुन्हा असेल तर चौक्या कमी पडतील : शुभम जाधव
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीत अश्लील भाषेतील रॅप साँगचं शूटिंग प्रकरणी विद्यापीठाच्या बड्या अधिकाऱ्याची शुक्रवारी चौकशी केली जाणार आहे... शिवाय या प्रकरणी रॅप करणाऱ्या शुभम जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय... धक्कादायक बाब म्हणजे विद्यापीठाची अधिसभा जिथे भरते.. त्या अधिसभेतील कुलगुरूंच्या खुर्चीवर बसून शेजारी दारुच्या बाटल्या ठेवून शूटिंग करण्यात आलंय.. तसेच या रॅप साँगमध्ये पिस्तूल देखील दाखवण्यात आलंय...
Tags :
Pune Shubham Jadhav Pune Shubham Jadhav News Rap Song Savaitribai Phule Univercity Pune Univercity