Rapido Special Report : महाराष्ट्रात रॅपिडो बंद होणार, दुचाकीवरच्या प्रवासी वाहतुकीला ब्रेक

ओला, उबरनंतर रॅपिडोच्या बाईक आणि रिक्षाचा स्वस्तातला पर्याय उपलब्ध करुन दिला होता.. रॅपिडो अॅपवरुन ओला उबरपेक्षा कमी किंमतीत रिक्षा आणि बाईकची सुविधा उपलब्ध होत होती..जवळचं अंतर कापण्यासाठी अनेकदा रिक्षाचालक नकार देतात तर ओला उबर प्रमाणापेक्षा जास्त पैसे आकारतात.. यामुळेच ग्राहकांना मधला मार्ग रॅपिडोनं उपलब्ध करुन दिला होता. पण पुण्यातल्या रिक्षा चालकांनी रॅपिडोविरोधात कोर्टात धाव घेतली आणि हायकोर्टानं रॅपिडो सेवा बंद करण्याचे आदेश दिलेत... पाहुयात यासंदर्भातला रिपोर्ट 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola